सातबारा Watch

← चींचोली दराडे

Ferfar #1262 · चींचोली दराडे

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
अरविंद लक्ष्‍मण डांगे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 नाव दुरुस्ती बाबत अर्जदार येनूबाई द‍िगांबर जाधव रा.भोगांव ता.जिंतूर यांनी अर्ज केला की, मौजे चिंचोली दराडे मधील शेत गट नं.73 मध्ये मालकी क्षेत्रफळ 01 हे 77 आर व पो.ख.0 हे 00 आर शेतजमीन असून 7/12 वर त्यांचे वेनुबाई डिगांबर जाधव असे नाव झाले बरोबर नसून आधार कार्ड नुसार त्यांचे नाव येनूबाई द‍िगांबर जाधव आहे व त्यानुसार नावात दुरुस्ती करण्यात आले. करिता अर्जदार यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज सादर केलावरून 7/12 च्या मालकीहक्कामध्ये नोंद घेण्यात आले.