Ferfar #1832 · रेपा
जिंतुर, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहुन देणार : स्टे.बॅ.शा.बोरी ,जिंतुर
लिहुन घेणार : उत्तम मुंजाजी मस्के
यांनी सर्व्हे क्रमांक 298,281,286 वर फेरफार क्रमांक 980,977 ने घेतलेला बोजा भारतीय स्टेट बॅक शा .जिंतूर, बोरी 1,00,000/- उत्तम मुंजाजी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.