सातबारा Watch

← धानोरा देवगांव

Ferfar #1257 · धानोरा देवगांव

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
शिल्पा किशनराव घाटुळ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार वरद शिवाजी घोरपडे यांचा मौजे धानोरा दे.येथील गट क्र 136 मध्ये त्यांच्या हिस्यात एक वैयक्तिक बोअर आहे. असा अर्ज प्राप्त झाल्यामुळे बोअर च्या नोंदीचे जाहीर प्रगटण काढले आहे . विनंती अर्ज व 100 रु बॉन्डवरील शपथपत्राआधारे स्थळ पाहणी करून बोअर ची नोंद इतर अधिकारामध्ये घेण्यासाठी सदरील नोंद सादर.