Ferfar #985 · देवगांव धानोरा
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15
- Talathi
- शिल्पा किशनराव घाटुळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक बोरी
लिहुन देणार : रामकलाबाई पंडितराव खरात गट नंबर/ सर्वे नंबर 15 यांनी भारतीय स्टेट बँक बोरी
दिनांक 18/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3,21,600/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामकलाबाई पंडितराव खरात , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 18/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,21,600/- चा बोजा दाखल केला आहे, तसेच फेरफार क्रमांक 953 ने घेतलेली बोजा नोंद रक्कम चुकीची असल्यामुळे ती नोंद कमी केली आहे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.