सातबारा Watch

← वस्सा

Ferfar #2717 · वस्सा

जिंतुर, परभणी · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
396
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026 अर्जदार श्रुती कैलास देशमुख रा.वस्सा यांनी अर्ज देउन कळविले की मौजे.वस्सा येथे माझी मालकी व ताब्याची शेत जमीन गट नं.396 मध्ये सामाईक क्षेत्र 7 हे 85 आर एवढी शेत जमीन असुन माझा नावा समोर श्रुती कैलास देशमुख अ.पा.क.रंजना कैलास असे आहे तरी मी आज रोजी सज्ञान झालो आहे अपाक नाव कमी करण्यासाठी अर्ज व टि.सी ची झेराक्स प्रत व आधार कार्डची झेराक्स प्रत सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.