सातबारा Watch

← वस्सा

Ferfar #2755 · वस्सा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
684
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 अर्जदार मोहन श्रीरंगराव मुटकुळे रा.वस्सा यांचे नावाने मौजे.वस्सा येथे शेत गट नंबर 684 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये नवीन एक स्वंतत्र बोअर पाडला आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात बोअरची नोंद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.