सातबारा Watch

← कसर

Ferfar #2096 · कसर

जिंतुर, परभणी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रसाद गंगाराम मगर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव प्रसाद गंगाधर मगर ऐवजी प्रसाद गंगाराम मगर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जिंतुर यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/जमा-2/कावी-209 दि. 04/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2515236 अन्वये प्रसाद गंगाधर मगर ऐवजी प्रसाद गंगाराम मगर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .