सातबारा Watch

← सोन्ना

Ferfar #1201 · सोन्ना

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
भिमराव पंडीत वाकळे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अर्जदार दिलीप रंगनाथ घुगे रा.सोन्ना ता. जिंतूर जि. परभणी येथील रहिवासी असून त्यांची मौजे सोन्ना ता. जिंतूर जि. परभणी येथील शेत गट न. 29 मध्ये 1 हे.41 आर शेतजमीन असुन त्यांनी त्यांच्या मालकी हक्कातील जमिनी मध्ये एक स्वतंत्र बोअर खोदला असून काम पुर्ण झाले आहे. 7/12 च्या इतर अधिकार हक्कात त्यांच्या नावाने एक स्वतंत्र बोअर लावण्यासाठी त्यांनी 100 रु बॉंडवर शपथपत्र व विनंती अर्ज दिला. तसेच पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.