सातबारा Watch

← निवळी खु.

Ferfar #684 · निवळी खु.

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
8
Talathi
शंकर तुकाराम गोरे
First seen
45m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-11-2026 अर्जदार मुंजाभाऊ बाबनराव ठोंबरे राहणार मौजे निवळी खु. यांनी अर्ज देवून कळवले आहे की, मौजे निवळी खु.येथील ग.नं. 08 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असल्याचे कळवले आहे. सदरील बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेणे बाबत त्यांनी आर्ज, नोटकॅम फोटो, 100 बॉंड पेपरवर प्रतिज्ञापत्र, देवून विनंती केली आहे. त्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली.