सातबारा Watch

← चांदज

Ferfar #2681 · चांदज

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
कविता मनीष राठोड
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 लिहून घेणार : साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.,सेलू , जिंतूर लिहून देणार : नागनाथ सुर्यभान डूकरे रा. चांदज यांनी साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.,सेलू जिंतूर यांचेकडील पत्र क्र क्रमांक 30 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साईबाबा नागरी सहकारी बँक मर्या.,सेलू यांचेकडील पत्र क्रमांक 196 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.