सातबारा Watch

← वर्णा

Ferfar #1712 · वर्णा

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
281
Talathi
शंकर तुकाराम गोरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहून घेणार : साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी, जिंतूर लिहून देणार : ज्ञानेश्वर पंडीतराव अंभुरे रा. वर्णा यांनी दिनांक 02/10/2026 रोजी रक्कम रुपये 320000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी यांचेकडील पत्र क्रमांक 968/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 320000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.