Ferfar #12594 · बोरी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 483
- Talathi
- शंकर तुकाराम गोरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि शाखा जिंतूर तर्फे अनिकेत भास्करराव अवचाटे
गहाणखत लिहुन देणार : मगन हामु राठोड रा. बोरी यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचेकडील दस्त क्रमांक 3974-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483 क्षेत्र 0.0465 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मगन हामु राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.