सातबारा Watch

← बोरी

Ferfar #12597 · बोरी

जिंतुर, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
476
Talathi
शंकर तुकाराम गोरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहून घेणार : साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी, जिंतूर लिहून देणार : बालासाहेब भारत मानवते रा. बोरी यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 340000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 476 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक साईबाब नागरी सहकारीबँक म.सेलू शाखा बोरी यांचेकडील पत्र जा. क्रमांक 959/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 340000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.