सातबारा Watch

← डोहरा

Ferfar #1147 · डोहरा

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
रोहन गणेशराव पवार
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/85(2)/कावी-140 दि.08.09.2026 आदेश दिनांक : 08/09/2026 मा.नायब तहसिलदार,जिंतुर श्री.सुग्रीव मुंढे यांचे जा.क्र.2026/85(2)/कावी-140 दि.08.09.2026 या आदेशान्वये मौजे डोहरा येथील मुळ मालक गुलाब भाऊराव जाधव यांचे गट क्रं. 61 मधील क्षेत्राचे खालीलप्रमाणे जमीन वाटणीबाबतचे आदेश दिले आहेत. 1-संदिप गुलाबराव जाधव, गांव डोहरा, गट नंबर 61, क्षेत्र 0.56, पोट खराब 0.00 करिता वरीलप्रमाणे आदेश याकार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफरला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढोल योग्य त्या कार्यवाहिस्तव सविनय सादर.