Ferfar #2156 · कोक
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- विहीरीची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- विठ्ठल पंढरी नागरगोजे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद
अर्जदार रफीकखा उस्मानखा पठन यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे कोक येथील गट क्र.145 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी विहीर लावण्यासाठी नोंदनीचा अर्ज, 100 रु. बॉन्डवर शपथपत्र, नोट क्याम फोटो, जाहीर प्रगटण व गावातील पंचनामा सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून त्यांची स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली.