Ferfar #2164 · कोक
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- विहीरीची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- विठ्ठल पंढरी नागरगोजे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : विहीरीची नोंद
संदर्भ:- 1) मा.तहसीलदार,तहसील कार्यालय जिंतुर यांचेकडील पत्र जा.क्र.2026 /जमा-01/आरओआर /कावी-69/488 दिनांक 21/09/2026
2) उप अभियंता ग्रा.पा.पु.उप विभाग जिंतुर जिल्हा परभणी यांचे सह दु नि जिंतुर खरेदीखत क्रमांक 3820/2023 दिनांक 20/11/2019 नुसार मौजे कोक येथील गट क्रमांक 132 मधील मुळ जमीन मालक श्री/श्रीमती शे.नवाब शेखजी यांचे नोंदणीकृत दानपत्रा आधारे मौजे कोक ता. जिंतुर येथील जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे उद्ध्भव विहीर व पंपघर ग्राम पंचायत कार्यालय कोक ता.जिंतुर या नावे नोंद घेणे बाबत वरील प्रमाणे पत्र प्राप्त झालेवरून पंपघर व उद्ध्भव विहीर ची नोंद फेरफार रजिस्टरला नोंद घेण्यात आली.