Ferfar #2165 · कोक
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- बोअर ची नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- विठ्ठल पंढरी नागरगोजे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद
अर्जदार 1) संगीता सतीशराव झाडे 2) सतीश विठ्ठलराव झाडे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे कोक येथील गट क्रमांक 151 मध्ये त्यांची शेतजमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक -एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी नोट क्याम फोटो,पंचनामा, 100/-रू. बॉन्डकवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांची स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.