Ferfar #1086 · गणपुर
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 8
- Talathi
- भाऊसाहेब तुकाराम गुळवे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार नामे महानंदा ब्रम्हाजी वजीर वय 48 वर्षे धंदा शेती रा.गणपुर ता. जिंतुर जि. परभणी येथिल असून त्यांचे पती नामे ब्रम्हाजी गंगाराम वजीर हे दि.10/04/2017 रोजी मयत झाले असल्यामुळे त्यांची जमीन मौजे गणपुर येथे गट क्रमांक 8 मध्ये 1.30 हे आर जमीन होती त्यांचा वारस फेरफार नोंद वही क्रमांक 91 नुसार वारसा फेरफार दिनांक 12/02/2026 घेण्यात आला होता. त्यानंतर 6 क मंजूर झाले परंतु सदरील वारसा फेरफार मध्ये अर्जदाराची मुलगी नामे गोकर्णा पंडितराव मलांडे यांच्या आडनावमध्ये लेखन प्रमादामध्ये मलांडे एवजी वाघमारे असे झाले आहे. त्यांनी दिलेला अर्ज व नोटरीकृत शपथ पत्र व आधार कार्ड दिलेल्या कागदपत्रा आधारे त्यांची दुरुस्तीची नोंद सातबारावर घेण्यात आली .