सातबारा Watch

← कौसडी

Ferfar #4794 · कौसडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
548
Talathi
प्रदीप ज्ञानेश्‍वर कालवे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 बोअरवेल नोंद करणे बाबत अर्जदार जमिलाबानो शे मुसा रा.कौसडी ता.जिंतूर जि.परभणी येथील रहिवासी असून त्यांनी मौजे कौसडी शेत गट नं.548 व 549 मध्ये 1हे 40 आर शेतजमीन असून सदर शेतामध्ये त्यांनी बोअर एक पाडला असुन यांची नोंद 7/12 च्या इतर हक्कात बोअर एक स्वतंत्र जमिलाबानो शे मुसा यांचा नावाने नोंद घेण्यासाठी 100 रु बॉंडवर शपथपत्र,पंचनामा व विनंती अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.