सातबारा Watch

← कौंडगांव प्रगणे औढा

Ferfar #313 · कौंडगांव प्रगणे औढा

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
सीमा नारायण गजभारे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 शिवकन्या ग्यानदेव घुगे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मौजे कौंडगांव प्रगणे औढा ता.जिंतूर जि.परभणी या गावच्या शेत शिवारातील गट क्रमांक 33 मध्ये एक बोअरवेल खोदली आहे. त्या बोअरवेल ची नोंद इतर अधिकारात स्वतंत्र घ्यावी असा त्यांनी अर्ज केलेला आहे. त्यासाठी त्यांनी अर्जासोबत रुपये 100/- स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, बोअरवेलचे नोट कॅम मधील छायाचित्र सादर केले आहे. अर्जानुसार चौकशी, स्थळ पाहणी पंचनामा व जाहीर प्रगटन काढून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली.वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.