सातबारा Watch

← धानोरा खुर्द

Ferfar #925 · धानोरा खुर्द

जिंतुर, परभणी · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
16/3
Talathi
शीवाजी बालासाहेब शींदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहुन देणार:- विश्‍वनाथ माधवराव पवार (खाता क्रमांक :- 377 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 16/3 हक्कसोड लिहुन घेणार:- काशिनाथ माधवराव पवार यांना एकटाचा नावाने मौजे धानोरा खुर्द शेत गट नं. 16/3 मध्ये स्वतंत्र क्षेत्र 0 हेक्टर 24 आर शेतजमीन यांनी दुय्यम निबंधक जिंतूर यांचे कडील दस्त क्रमांक 3229 दिनांक 02/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.