Ferfar #300 · वाघवाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/कावी-501
आदेश दिनांक : 13/10/2026
मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेशान्वे अर्जदार काळूराम रावजी जोगदंड रा.वस्सा यांचे नावाने मौजे.वाघवाडी येथे शेत गट नंबर 2 मध्ये 1 हे 64 आर व पोंट.ख. 0 हे 18 आर एवढी शेत जमीन सदर 7/12 वर त्यांचे नाव काळू रावजी जोगदंड असे झाले आहे अर्जदाने सादर केलेले राजपत्र व आधारकार्ड व पॅनकार्ड वर काळूराम रावजी जोगदंड असे नाव आहे तरी 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेश आले वरुन नोंद घेण्यात आली.