Ferfar #385 · मंगलवाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क.2026/जमा-2/कावी
आदेश दिनांक : 19/10/2026
मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेशान्वे अर्जदार आदर्श गणेशराव देशमुख रा.वस्सा यांचे नावाने मौजे.मंगळवाडी येथे शेत गट नंबर 21 मध्ये 2 हे 06 आर व पोंट.ख. 0 हे 00 आर एवढी शेत जमीन सदर 7/12 वर त्यांचे नाव आदर्श गणेशराव शींदे असे झाले आहे अर्जदाने सादर केलेले राजपत्र व आधारकार्ड व पॅनकार्ड वर आदर्श गणेशराव देशमुख असे नाव आहे तरी 7/12 रेकार्डला नाव दुरुस्त करण्या करिता मा.तहसीलदार जिंतूर यांचे आदेश आले वरुन नोंद घेण्यात आली.