सातबारा Watch

← पथवाडी

Ferfar #266 · पथवाडी

जिंतुर, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
रुतुजा दगडु भालेराव
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 अर्जदार सिंधु संतोष कुटे रा.वस्सा यांचे नावाने मौजे.पथवाडी येथे शेत गट नंबर 15 मध्ये मालकी व ताब्याचे शेत जमीन असुन त्यांनी त्या शेतामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन विहीर एक स्वंतत्र खोदली आहे तरी 7/12 चे इतर अधिकारात विहीरीची नोद घेण्या करिता 100/- रु च्या बाँड वर शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेण्यात आली.