Ferfar #1050 · शहापुरवाडी
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17
- Talathi
- रुतुजा दगडु भालेराव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026अर्जदार रंगनाथ बाजीराव शेंद्रे रा.वस्सा यांनी अर्ज देउन कळविले की मौजे.शहापुरवाडी येथे माझी मालकी व ताब्याची शेत जमीन गट नं.17 मध्ये 0 हे 80 आर एवढी शेत जमीन असुन माझा नावा समोर रंगनाथ बाजीराव शेंद्रे अ.पा.क बाजीराव व्यंकटराव शेंद्रे असे आहे तरी मी आज रोजी सज्ञान झालो आहे अपाक नाव कमी करण्यासाठी अर्ज व टि.सी ची झेराक्स प्रत व आधार कार्डची झेराक्स प्रत सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.