सातबारा Watch

← हानवतखेडा

Ferfar #979 · हानवतखेडा

जिंतुर, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
सतीश जनार्धन भोसले
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : 2026 आदेश दिनांक : 07/09/2026 मा. ना. तहसीलदार सुग्रीव मुंढे , तहसील कार्यालय जिंतूर यांचे जा.क्र.2026/ 85(2)/ सिआर - दिनांक 07/09/2026 या आदेशान्वये मौजे हनवतखेडा येथील मूळ जमीन मालक अन्नपूर्णा महादु पव्हणे, मच्छिंद्र महादु पव्हणे ,नामदेव महादु पव्हणे, सुरेश महादु पव्हणे, आशामती निवृत्ती पजई यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 02 हे 20 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.05 आर क्षेत्र पैकी क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटणीबाबतचे आदेश दिले आहे. लिहून देणार/घेणार :- अन्नपूर्णा महादु पव्हणे, मच्छिंद्र महादु पव्हणे ,नामदेव महादु पव्हणे, सुरेश महादु पव्हणे, आशामती निवृत्ती पजई यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 02 हे 20 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 05 आर क्षेत्र लिहून घेणार :- 1) मच्छिंद्र महादु पव्हणे यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 80 आर लागवड लायक आणि पोट खराब 0.0 आर क्षेत्र 2)नामदेव महादु पव्हणे यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 90 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र 3)सुरेश महादु पव्हणे यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 30 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 0 आर क्षेत्र 4)आशामती निवृत्ती पजई यांचे गट क्र. 11 मधील क्षेत्र 0 हे 20 आर लागवड लायक आणि पोट खराब 0. 05 आर क्षेत्र करिता वरील प्रमाणे आदेश या कार्यालयात प्राप्त झाल्याने फेरफारला नोंद घेण्यात आली.फेरफार नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.