Ferfar #21662 · जिंतूर
जिंतुर, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206/अ/1
- Talathi
- भगवान नरहरी भालेराव
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
अर्जदार आयुबबेग असलमबेग मिर्झा रा.जिंतूर ता.जिंतूर यांनी अर्ज सादर केला आहे कि यांचे नावाने मौजे जिंतूर येथील सर्वे नंबर 206/अ/1 मध्ये 00 हेक्टर 72 आर जमीन असून 7/12 मध्ये यांचे नाव अय्युब बेग असलमबेग मिर्झा असे झाले आहे.तरी यांचे खरे व सत्य नाव आयुबबेग असलम बेग मिर्झा असे आहे.
करिता अर्जदार आयुबबेग असलमबेग मिर्झा यांनी यांचे असे नाव दुरुस्त करणे बाबत अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून नाव दुरुस्ती फेरफार नोंद घेण्यात आली.