सातबारा Watch

← डिग्रस

Ferfar #1145 · डिग्रस

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
दत्ता संतराम होनमाने
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बोरवेल नोंद सात बारा वरुण कमी करणे सुनील मुरलीधर बोंबले यांनी या कार्यालयास अर्ज देऊन त्यांचे मौजे डिग्रस शिवारातील गट क्र 6 मध्ये जमीन असून त्यांच्या शेतातील बोअरवेल ही बुजलीअसल्या बाबत चे अर्ज सादर केल्या वरुण व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून बोरवेल कमी करणे बाबत ची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर