सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #4422 · आर्वी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
165, 495, 507
Talathi
रविंद्र सांडू राठोड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शा परभणी लिहून घेणार : पदमीनबाई बालासाहेब कदम यांनी सर्व्हे क्रमांक : 507 तपशिल : दिनांक 09/02/2022 रोजी तुळजाभवानी अर्बन मल्टी को -ऑप सो.ली.माजलगाव. चा पदमीनबाई बालासाहेब कदम यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 3508 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहुन देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शा परभणी लिहुन घेणार : पांडुरंग देवराव हरकळ यांनी सर्व्हे क्रमांक 165 वर फेरफार क्रमांक 4021 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगाव शा परभणी बोजा रू 200000/- पांडुरंग देवराव हरकळ - कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : भारतीय स्टेट बँक शा परभणी लिहून घेणार : नारायण विश्वनाथ हरकळ यांनी सर्व्हे क्रमांक : 495 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद कृ वि शा परभणी बोजा रू 70000/- नारायन विश्वनाथ - 1865 सर्व्हे क्रमांक : 495 तपशिल : दिनांक 06/08/2016 रोजी SBH शा.परभणी चा नारायण विश्वनाथ हरकळ यांच्या नावे र.रु.141000/- कर्ज. - 2407 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.