सातबारा Watch

← उखळदवाडी

Ferfar #857 · उखळदवाडी

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-28
Objection until
2026-09-12
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
बाबासाहेब रामभाऊ गोरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28-08-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-08-2026 लिहून घेणार : आधार मल्टीस्टेट को - ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई , परभणी 1 लिहून देणार : लहू रामराव मात्रे रा. उखळदवाडी लहू रामराव मात्रे यांचे नावे आधार मल्टीस्टेट को - ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई यांचे कर्जदार भालेराव मुंजाजी चिमणराव यांचे जमीनदार म्हणून 207822 रु बोजा /कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25 वर बोजा दाखल करणेबाबत मा. तहसीलदार परभणी यांचे पत्र जा. क्र.2026/जमाबंदी-01/कावी 4323,दिनांक 12/08/2026 व मा. व्यवस्थापक आधार मल्टीस्टेट को - ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी लि. अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्रमांक 21/7-12/बोजा /2026 , दिनांक 04/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 207822 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.