Ferfar #6977 · पेडगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 510
- Talathi
- भरत लिंबाजी ढवळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहून घेणार : रंगनाथ नागु हरकळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 510 तपशिल : रंगनाथ नागुवर म.ग्रा.बॅक बोझा 10000/- रू. - 1357
महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा पेडगाव चे कर्ज रु १३५०००/- रंगनाथ नागू कडे - 3842
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र जा.क्र.MGB /Pedgaon /76/2026-27 दिनांक १४/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.