सातबारा Watch

← मांडाखळी

Ferfar #5411 · मांडाखळी

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-27
Objection until
2026-10-12
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
मन्मत रामभाऊ लासे
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 वाटणी पत्र 1.वाटणीपत्राने लिहुन देणार :- रविंद्रसिंह बाबूसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 4 हे.40 आर व पो खराब 00 हे 02 आर पैकी पत्नी व मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1.सविताबाई रविंद्रसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे.40 आर व पो खराब 00 हे 00 आर 2.शुभम रविंद्रसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 02 हे.00 आर व पो खराब 00 हे 00 आर 2 वाटणीपत्राने लिहुन देणार :- संजयसिंह बाबूसिंह जनकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 4 हे.39 आर व पो खराब 00 हे 03 आर पैकी पत्नी व मुलास खालीलप्रमाणे वाटून दिली वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1.उदयश्री संजयसिंह जणकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 01 हे.60 आर व पो खराब 00 हे 00 आर 2.आनंद संजयसिंह जणकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.90 आर व पो खराब 00 हे 00 आर 3.अक्षय संजयसिंह जणकवार मौजे मांडाखळी येथील गट/सर्व्हे क्रमांक 40 लागवडीयोग्य क्षेत्र 00 हे.89 आर व पो खराब 00 हे 00 आर वरिलप्रमाणे वाटणीपत्र दिनांक 23 /09 /2026 प्रमाणे रु.500 चे बॉन्ड क्रमांक DS 670301 वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सबंधितांनी सदर वाटणीपत्र व फेरफार घेण्याबाबत अर्ज व इतर कागदपत्रे सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली.