सातबारा Watch

← मांडाखळी

Ferfar #5421 · मांडाखळी

परभणी, परभणी · JSON

Type
बोअर ची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
514
Talathi
मन्मत रामभाऊ लासे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोअर ची नोंद जमिन मालक सुमन मंचकराव सुरवसे यांनी अर्ज देऊन कळविले की, मौजे मांडाखळी येथील गट/सर्वे क्र. 514 मध्ये त्यांची जमीन असुन त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअर घेतला आहे. तरी त्याची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी संबंधितांनी 100/-रू. बॉन्‍डवर शपथपत्र व बोअर लावण्यासाठीचा विनंती अर्ज सादर केले आहे, त्यावरून त्यांचा स्थळपाहणी पंचनामा केल्यावरून स्वतंत्र बोअरची नोंद घेण्यात आली.