Ferfar #6432 · साडेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470
- Talathi
- मोहन भगवान सिंगेवार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
.
अर्जदार : वैभव अंबादास डुब्बे यांनी अर्ज दिला आहे कि,त्यांचे मौजे साडेगांव येथील गट क्र 470 मध्ये शेतजमीन असून त्यांनी त्या जमिनीत एक बोअरवेल खोदला आहे. . सदर नोंद सातबाराच्या इतर अधिकारात नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज , शपथ पत्र, स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून नोंद घेण्यात आली.