Ferfar #3736 · टाकळी बोबडे
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 319
- Talathi
- कृष्णा गंगाधर टेकाळे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार खंडुजी मारोती दळवे यांनी कार्यालयास असा अर्ज दिला आहे मौजे टाकळी बोबडे येथील गट क्रमांक 319 मधील त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केल्यावरून व अर्ज, 100 रु.च्या बॉंड पेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.