सातबारा Watch

← सावंगी खुर्द

Ferfar #2107 · सावंगी खुर्द

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
कृष्णा गंगाधर टेकाळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अर्जदार शेषराव माणिकराव सातपुते यांनी कार्यालयास असा अर्ज केला आहे कि,मौजे सावंगी खुर्द येथिल ग.क्र.97 मधिल त्यानी त्यांच्या शेतात स्वखर्चाने एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे.करीता स्थळपहाणी व पंचनामा केला असुन 100 रु च्या बॉंडपेपरवर शपथपत्र लिहुन दिल्यावरून सदर फेरफारला नोंद घेण्यात आली.