Ferfar #11872 · खानापुर
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- रामा वशिष्ठ रासवे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026
लिहुन देणार:-
रामराव ज्ञानोबा लटपटे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 39 गट क्रमांक 94 मधील प्लॉट नंबर 12 चा पश्चिमेकडिल अर्धा भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 12 चा पश्चिमेकडील अर्धाभाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी
रामराव ज्ञानोबा लटपटे यांनी दत्तराव मारोतराव शिंदे यांचे तर्फे मु.आम उत्तम गंगारामजी होळंबे (मु.आम नंबर 4372/1986) यांचाकडुन दस्तक्रमांक 4414/86/2002 अन्वये खरेदी केला होता.
लिहुन घेणार :
पुरणमल भैय्यालाल कुरील , (खाता क्रमांक :-10530) सर्व्हे क्रमांक 39 गट क्रमांक 94 मधील प्लॉट नंबर 12 चा पश्चिमेकडील अर्धाभाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1086 /87 दिनांक 19/09/2002 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.