सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11892 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- गणेशलाल गुलाबचंद राठोड यांचे तर्फे मु.आम म्हणुन गणेश शाळीग्राम देशमुख(मु.आम दस्तक्रमांक 2201/2004) रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 43 गट क्रमांक 98 मधील प्लॉट नंबर 51 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 51 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी हे त्यांनी गणेशलाल गुलाबचंद राठोड यांनी रामराव नामदेवराव शिंदे यांच्याकडुन दस्तक्रमांक 3951/86/2002 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : वंदना अनिल फुटाणे , (खाता क्रमांक :-10544) सर्व्हे क्रमांक 43 गट क्रमांक 98 मधील प्लॉट नंबर 51 ज्याचे अकृषिक क्षेत्र 180 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2254 दिनांक 16/08/2004 प्रमाणे रक्कम रुपये 54000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.