सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11896 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- कांताबाई धोंडोपंत झरकर रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 3 गट क्रमांक 12 मधील क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी पैकी सर्व्हे क्रमांक 3 गट क्रमांक 12 मधील क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कांताबाई धोंडोपंत झरकर यांनी लक्ष्मीबाई धोंडजी भरोसे यांच्याकडुन दस्तक्रमांक 3010/1989 अन्वये खरेदी केला होता. आजरोजी लक्ष्मीबाई धोंडजी भरोसे यांचे क्षेत्र अभिलेखावर नमुद असलेले खातेदार आनंद शेषराव भरोसे 22.22% , कस्तुराबाई भ्र.शेषराव भरोसे 22.22% ,कृष्णा केशवराव भरोसे 17.18 % ,केशवराव धोंडजी भरोसे 16.16% ,शिवाजी शेषराव भरोसे 22.22% यांच्या नावे असलेले सामाईक क्षेत्र मधुन सदरील अकृषिक क्षेत्र कमी करण्यात येत आहे. लिहुन घेणार : गणेश शिवराम भोयर , (खाता क्रमांक :-10545) सर्व्हे क्रमांक 3 गट क्रमांक 12 मधील क्षेत्र 0.0070 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1162 दिनांक 20/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 21000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.