सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11897 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- बालाजी जानकीराम शिंदे रा. खानापुर(खाता क्रमांक2264) यांचे सर्व्हे क्रमांक 37 व 38 गट क्रमांक 91 मधील क्षेत्र 0.0432 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नंबर 19बी ज्याचे अकृषिक क्षेत्र 103.500 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दिपाली गोपाळ डुबे , (खाता क्रमांक :-10546) सर्व्हे क्रमांक 37 व 38 गट क्रमांक 91 मधील प्लॉट नंबर 19बी ज्याचे अकृषिक क्षेत्र 103.500 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8944 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 520000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.