सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11915 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- मुंजाबा किशनराव आळसे यांचे सर्व्हे क्रमांक 15/2 गट क्रमांक 44 मधील प्लॉट नंबर 14 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 14 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी हे त्यांनी मुंजाबा किशनराव आळसे यांनी शेषराव धोंडजी भरोसे, केशवराव धोंडजी भरोसे यांच्याकडुन दस्तक्रमांक 25/2006 अन्वये खरेदी केला होता. शेषराव धोंडजी भरोसे हे आजरोजी मयत असल्यामुळे 7/12 अभिलेखावर नमुद असलेले त्यांचे वारस आनंद शेषराव भरोसे, आशा होणाजी जावळे, कस्तुराबाई शेषराव भरोसे, निर्मला रविंद्र गायकवाड, शिवाजी शेषराव भरोसे, शोभा एकनाथराव नवले, सुवर्णा किशनराव जावळे व केशवराव धोंडजी भरोसे यांच्या सामाईक क्षेत्रामधुन सदरील क्षेत्र कमी करण्यात येत आहे. लिहुन घेणार : भागवत रंगनाथराव पवार , (खाता क्रमांक :-10552) सर्व्हे क्रमांक 15/2 गट क्रमांक 44 मधील प्लॉट नंबर 14 चा पुर्वेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 90 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 589 दिनांक 25/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 255000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.