सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11918 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- लक्ष्मण गणपतराव कदम, रामेश्वर हनुमंतराव मुंडे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 35/1 गट क्रमांक 67 मधील प्लॉट नंबर 29बी चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी पैकी प्लॉट नंबर 29बी चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी हे त्यांनी लक्ष्मण गणपतराव कदम, रामेश्वर हनुमंतराव मुंडे यांनी रंजना शिवराज बरडे यांच्याकडुन दस्तक्रमांक 5360/2019 अन्वये खरेदी केला होता. रंजना शिवराज बरडे यांनी विजयकुमार पांडूरंग मुंढे, प्रशांत पांडूरंग मुंढे यांच्याकडुन दस्तक्रमांक 7286/2018 अन्वये खरेदी केला होता. प्रशांत पांडूरंग मुंढे यांनी मालतीबाई माधवराव आजेगांवकर यांच्याकडुन दस्तक्रमांक 922/2008 (चुकदुरुस्ती दस्तक्रमांक 4158/2008) अन्वये खरेदी केला होता. मालतीबाई माधवराव आजेगांवकर यांनी घनशामदास बालचंद आहुजा यांच्याकडुन दस्तक्रमांक 4249/1987 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : श्रध्दा कमलाकर साळवी , (खाता क्रमांक :-10555) सर्व्हे क्रमांक 35/1 गट क्रमांक 67 मधील प्लॉट नंबर 29बी चा दक्षिणेकडील भाग ज्याचे अकृषिक क्षेत्र 108 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7825 दिनांक 30/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.