सातबारा Watch

← खानापुर

Ferfar #11928 · खानापुर

परभणी, परभणी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
10
Talathi
रामा वशिष्‍ठ रासवे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अमृत बबनराव शेवाळे रा. खानापुर यांचे सर्व्हे क्रमांक 2/क गट क्रमांक 10 मधील क्षेत्र 39.83 चौ.मी पैकी सर्व्हे क्रमांक 2/क गट क्रमांक 10 मधील क्षेत्र 39.83 चौ.मी हे त्यांनी अमृत बबनराव शेवाळे यांनी उध्दव मुंजाजी शेवाळे यांच्याकडुन विक्री करारनामा आधारे खरेदी केला होता. उध्दव मुंजाजी शेवाळे यंनी गंगाबुवा सखारामबुवा गिरी यांच्या कडुन दस्तक्रमांक 3979/1991 अन्वये खरेदी केला होता. लिहुन घेणार : नागेश दिगंबरराव गायकवाड , (खाता क्रमांक :-10558) सर्व्हे क्रमांक 2/क गट क्रमांक 10 मधील क्षेत्र 39.83 चौ.मी यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6108 दिनांक 31/08/2019 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.