सातबारा Watch

← मांगणगाव

Ferfar #1838 · मांगणगाव

परभणी, परभणी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
106
Talathi
निलीमा शंकरराव पारपेल्ली
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : परभणी नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित परभणी, परभणी 1 लिहून देणार : पंढरीनाथ दत्तात्रय शिंदे रा. मांगणगाव यांनी दस्त क्रमांक 822 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 106 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक परभणी नागरि सहकारी पतसंस्था मर्यादित परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 8/22 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.