Ferfar #2437 · मुरुंबा
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक
लिहुन घेणार : तुकाराम सिताराम झाडे
यांनी सर्व्हे क्रमांक 14 वर फेरफार क्रमांक 814 ने घेतलेला बोजा नावे- तुकाराम सिताराम बोजा रु 40000/- म ग्रा बैंक शा असोला
सर्व्हे क्रमांक 24 वर फेरफार क्रमांक 883 ने घेतलेला बोजा नावे - तुकाराम सिताराम बोजा रु 40000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.