Ferfar #1383 · नांदगाव बुद्रुक
परभणी, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026
लक्ष्मण दत्तराव जवंजाळ यांनी बक्षीसपत्राने गिरमाजी लक्ष्मणराव जवंजाळ यांना गट क्रमांक 30 मध्ये 0 हे. 53 आर व गट क्रमांक 92 मध्ये 0 हे. 60 आर जमीन लिहून दिली.
त्या बक्षीसपत्रा मधेच इतर अधिकारातील नाव कमी करण्यासाठी जिजाबाई भिमराव चव्हाण, काशिबाई राणोजी हंबर्डे , शांताबाई आबासाहेब भालेराव व शोभा पांडुरंग वावरे यांनी संमती दिली. दस्त क्रमांक 7203 मध्ये त्यांनी संमती दिली.
तसेच गट क्रमांक 178 मध्ये भारत माणिकराव जवंजाळ यांनी दस्त क्रमांक 7201 नुसार शिंधूबाई भरातराव जवंजाळ यांना बक्षीसपत्राने 0 हे. 28 आर लागवडीयोग्य व 0 हे. 01 आर पॉट खराब क्षेत्र लिहून दिले.त्यात देखील इतर अधिकारातील नाव कमी करण्यासाठी जिजाबाई भिमराव चव्हाण,काशिबाई राणोजी हंबर्डे ,शांताबाई आबासाहेब भालेराव व शोभा पांडुरंग वावरे यांनी संमती दिली.
त्या नुसार इतर अधिकारातील नावे कमी करण्यात आले.