Ferfar #9010 · पिंगळी
परभणी, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 360
- Talathi
- बाबासाहेब रामभाऊ गोरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा. क्र.2025/जमाबंदी -01/कावी
आदेश दिनांक : 05/08/2026
मा. तहसीलदार परभणी यांचे आदेश जा. क्र.2025/जमाबंदी -01/कावी ,आदेश दिनांक : 05/08/2026 अन्वये मौजे पिंगळी ता. जि. परभणी येथील गट क्रमांक 360 च्या इतर अधिकार सदरी असलेली कुंडलीक वाणी 50 चे कुळ व बंडीग बोजा ही नोंद कमी करणे बाबत आदेशीत केले आहे . सबब सदर आदेशयान्वये इतर अधिकार सदरी असलेली कुंडलीक वाणी 50 चे कुळ व बंडीग बोजा ही नोंद कमी करणे बाबत फेरफार ची नोंद घेण्यात आली .