Ferfar #2649 · ताडलिमला
परभणी, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 213
- Talathi
- दिपाली बळीराम मुटकुळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा.परभणी
लिहून घेणार : हरिभाऊ मानेजी काकडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 213 तपशिल : स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी हरीभाऊ मानेजी बोजा रु 60000/- ( 1470 )
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
परंतु सातबारावर इतर अधिकारात
: स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी बापुराव मानेजी बोजा रु 75000/- हरीभाऊ मानेजी बोजा रु 60000/- ( 1470 ) रु अशी नोंद आहे व बापूराव मानेजी यांच्याकडे बँकेचा बोजा असल्याने स्टेट बँक आँफ हैद्राबाद कृ वि.शा परभणी बापुराव मानेजी बोजा रु 75000/-(जुना फेरफार 1470)रु अशी नोंद घेण्यात आली