सातबारा Watch

← ताडलिमला

Ferfar #2655 · ताडलिमला

परभणी, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
139
Talathi
दिपाली बळीराम मुटकुळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : को ऑपरेटिव्ह बँक पिंगळी लिहून घेणार : शिवाजी नरहरी लोडे यांनी सर्व्हे क्रमांक : 139 तपशिल : को ऑपरेटिव्ह बँक पिंगळीचा बोजा शिवाजी नरहरीकडे 22500/- - 9021 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. परंतु सातबारावर इतर अधिकारात सर्व्हे क्रमांक :139 तपशिल :को ऑपरेटिव्ह बँक पिंगळीचा बोजा किशन व हरी कडे रु 19500/- आणि शिवाजी नरहरीकडे 22500/- अशी नोंद आहे आणि किशन नरहरी व हरी नरहरी यांच्याकडे बोझा असल्याने को ऑपरेटिव्ह बँक पिंगळीचा बोजा किशन व हरी कडे रु 19500/- बोजारु अशी नोंद घेण्यात आली .