Ferfar #10447 · कारेगांव
परभणी, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 76
- Talathi
- सोनाली राजाराम कदम
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 07-10-2026
लिहुन देणार:-
अनिल सदाशिवराव कांबळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक76, प्लॉट क्र.16 ज्याचे अकृषिक क्षेत्र 213.75 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोपीनाथ नारायणराव अंभोरे , (खाता क्रमांक :-12134)गट/सर्व्हे क्रमांक 76, प्लॉट क्र.16ज्याचे अकृषिक क्षेत्र 213.75 चौ.मी
(अनिल सदाशिवराव कांबळे यांनी देविदास नारायण कोकाटे यांच्या कडून दस्त क्र.3968/2008 ने खरेदी केला होता.
देविदास नारायण कोकाटे यांनी सोपानराव ग्यानबाराव अवचार यांच्या कडून दस्त क्र.3164/1985 ने खरेदी केला होता .)
यांना दुय्यम निंबधक परभणी 1 जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6193 दिनांक 04/11/2010 प्रमाणे रक्कम रुपये 86000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.